सक्तीच्या वसूली संदर्भात रघुनाथदादा पाटील काय म्हणाले,पहा व्हिडिओ | Kolhapur | Maharashtra | Sakal |

2021-04-28 273

कोल्हापूर : गौण खनिजच्या बाबतीत ग्रामपंचायतीच्या हद्दीत काय चाललंय हे दाखवण्यासाठी रघुनाथदादा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात.जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना भेटण्यासाठी गेलेले रघुनाथदादा यांनी लाॅक़डाऊन संदर्भात पत्रकारांशी साधला संवाद.
व्हिडीओ: बी डि चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires